• Download App
    सांगली बाजारात आफ्रिकेचा आंबा विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दाखल|In Sangli market Mango from Africa

    WATCH:सांगली बाजारात आफ्रिकेचा आंबा विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दाखल

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आंबा दाखल झाला आहे खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.भारतामध्ये आंब्याचा सिजन हा मार्चपासून सुरू होत असतो.मात्र अता आंबा खवय्यांना चाखायला मिळणार आहे.In Sangli market Mango from Africa

    कारण दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आंबा सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये दाखल झाला आहे,सध्या तरी १०० बॉक्स आवक झालेली आहे,हा आंबा कोकण-हापुस सारखे चवीला आसतो.



    आफ्रिकन १डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये आहे.अखवय्यांनी याचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन यावेळी ग्राहकांना व्यापारी समीर बागवान यांनी केली आहे.

    •  विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आंबा दाखल
    • खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार
    • दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आला
    •  सध्या तरी १०० बॉक्स आवक झाली
    • आंब्याला कोकण-हापुस सारखी चव
    • १ डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये

    In Sangli market Mango from Africa

     

     

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा