• Download App
    खंडाळा घाटात कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा ; चार जण ठार । In Khandala Ghat, a car collided with two large vehicles; 4 killed

    खंडाळा घाटात कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा ; चार जण ठार

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : मुंबईला जाणाऱ्या कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा झाला. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा घाटात आज पहाटे हा भीषण अपघात झाला. एकूण सहा वाहनांची धडक होत हा अपघात झाला. अपघातात अन्य वाहनांमधील तीन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. In Khandala Ghat, a car collided with two large vehicles; 4 killed



    दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.

    घटनेची माहिती समजताच बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हाॅस्पिटलची यंत्रणा, अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल केले.

    In Khandala Ghat, a car collided with two large vehicles; 4 killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : हुल्लडबाज आंदोलक की सरकार हे समजून घ्या, मनोज जरांगे यांचे पत्रकारांना आवाहन

    Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्या अंगावरून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात!!

     High Court : उच्च न्यायालय म्हणत आंदोलकांनी आमच्याच गाड्या अडवल्या ; उद्या ४ वाजे पर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश