• Download App
    लसीकरणाबाबत तुम्हाला हे माहिती आहे का? | Important information about corona vaccination registration and other

    WATCH : लसीकरणाबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये होणारी हानी लक्षात घेता केंद्र सरकारनं 1 मेपासून देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्व प्रौढांना लसीकरण केलं जाणार आहे. त्यामुळं लसीकरणाबाबत काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात. लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची, लसीकरण कुठं करून घ्यायचं व्यवस्था कशी असेल याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ. Important information about corona vaccination registration and other

    हेही पाहा – 

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!