• Download App
    "अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोव अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा" ; जितेंद्र आव्हाड यांची कालीचरण महाराजांवर टीकाImmediately arrest and crush such a poisonous tendency Jitendra Awhad's criticism of Kalicharan Maharaj

    “अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोव अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा” ; जितेंद्र आव्हाड यांची कालीचरण महाराजांवर टीका

     

    जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत कालीचरण महाराज यांच्या अटकेची मागणी केली आहे.Immediately arrest and crush such a poisonous tendency Jitendra Awhad’s criticism of Kalicharan Maharaj


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.दरम्यान कालीचरण महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.तसेच महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे.

    त्यातच आता नवाब मलिक यांच्या नंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली आहे.तसेच जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत कालीचरण महाराज यांच्या अटकेची मागणी केली आहे.

    “कालीचरण महाराज कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात ते गरळ ओकत असतात. दरम्यान त्यांचं जे ऐकतील त्यांच्या मनात विष पसरवण्याचे काम करत असतात. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोव अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा. ते सनातनी आहेत. निवडणुकीला उभे राहिले 247 मत मिळाली”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.

    Immediately arrest and crush such a poisonous tendency Jitendra Awhad’s criticism of Kalicharan Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ