ओमिक्राॅन पार्श्वभूमीवर तसेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या पर्ट्यांमुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली.If the third wave were to come, it would be Omicran ; Health Minister Rajesh Tope’s warning
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे.ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.
ओमिक्राॅन पार्श्वभूमीवर तसेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या पर्ट्यांमुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली.तसेच ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.
तिसरी लाट जर येणार असेल तर ती ओमिक्राॅनचीच असेल. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. पुढे टोपे म्हणले की , आताच जर आपण राज्यात खबरदारी घेतली नाही, तर रुग्णवाढीचा दर आणखी वाढण्याची भीती आहे.दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.
If the third wave were to come, it would be Omicran ; Health Minister Rajesh Tope’s warning
महत्त्वाच्या बातम्या
- जालना – नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना चारपट मोबदला देऊ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
- यापुढे खासगी संस्थांना परीक्षेचे कंत्राट नाही, परीक्षेच्या पद्धतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा
- Jammu Kashmir Encounter : सुरक्षा दलांना मोठे यश, त्रालमध्ये दोन दहशतवादी ठार, मोहीम सुरूच
- कृषी कायदे परत येणार का? केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उत्तराने काँग्रेसचा हल्लाबोल, वाचा सविस्तर…