• Download App
    औरंगाबादच्या गुलमंडी बाजारपेठेत हुरडा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी । Hurda in the Gulmandi market of Aurangabad Crowds of citizens to shop

    औरंगाबादच्या गुलमंडी बाजारपेठेत हुरडा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : शहरातील गुलमंडी बाजार पेठ मध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकरी डायरेक्ट गुलमंडी बाजारपेठेत हुर्डा विक्रीसाठी येत असून गेल्या काही दिवसा अगोदर सदरील हुर्डा भावा ४०० ते ५००रुपये पर्यंत किलोचा भाव होता मात्र आता अचानकपणे हुरड्याचा भाव पडला असून सदरील हुर्ड्याचा भाव शंभर रुपये किलो पर्यंत आला आहे. Hurda in the Gulmandi market of Aurangabad Crowds of citizens to shop



    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हुरडा पार्टीवरती पूर्णपणे बंदी घातल्याने,शेतकरी गुलमंडीच्या बाजारपेठेत हुरडा विक्रीसाठी आणत असून आणि काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता मात्र अनेक शेतकरी विक्रीसाठी आणत असल्याने बाजारपेठेत हुरड्याचा भाव पडला असून शंभर रुपये किलोने विक्री होत आहे.

    याचा फायदा शहरातील नागरिक घेताना दिसत येत असून सदरील खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात शहरात गर्दी होताना दिसत आहे. आसेच चित्र शहरातील गुलमंडी बाजारपेठेत आज रोजी पाहण्यास मिळाले आहे.

    Hurda in the Gulmandi market of Aurangabad Crowds of citizens to shop

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस