Cyclone – सध्या तौक्ते चक्रिवादळानं देशाच्या पूर्व किनारपट्टी भागामध्ये धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळत आगामी एक दोन दिवसांत चक्रीवादळाचा मोठा तडाखा राज्याला बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळांमुळं मोठं नुकसान होत असतं. पण या चक्रीवादळांची नावंही अनोखी आणि मजेशीर असतात. कतरिना, नर्गिस अशीही नावं यापूर्वी आली आहेत. तर आता या चक्रीवादळाचं नाव तौक्ते आहे. पण ही नावं नेमकी कशी ठरतात हेही खास आहे. How is the names of cyclone get fixed
हेही वाचा –
- WATCH : सावकरांच्या बदनामीबाबत ‘द विक’ला उपरती, लेखक मात्र मतांवर ठाम
- WATCH HBD Madhuri : यामुळे माधुरी बनली धक-धक गर्ल.. अशी झाली बेटा चित्रपटात एंट्री
- WATCH आमने-सामने : सगळं केंद्राने करायचं मग राज्य सरकार माशा मारणार का? फडणवीसांची टीका
- WATCH : तुम्हाला माहिती आहे, घराघरांत बनणारा हा एक पदार्थ आहे Immunity Booster
- WATCH : गुरुला जमलं नाही ते चेल्यानं करून दाखवलं! कसोटीत पंतची विक्रमी कामगिरी