• Download App
    माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून कौतुक ; म्हणाले - 'आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे'Home Minister Dilip Walse Patil lauds police action against Maoists; Said - 'I am proud of our police'

    माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून कौतुक ; म्हणाले – ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे’

    या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.Home Minister Dilip Walse Patil lauds police action against Maoists; Said – ‘I am proud of our police’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली .या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत ट्वीट करत पोलिसांचे कौतुक केले.

    तसेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.या कारवाईत तीन पोलीस जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    Home Minister Dilip Walse Patil lauds police action against Maoists; Said – ‘I am proud of our police’

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना