• Download App
    लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा|Health improvement of Lata Mangeshkar

    लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर, दीदी आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. आज सकाळी त्यांना एक्सट्यूबेशनची चाचणी देण्यात आली आहे. व्हेंटिलेटर काढण्यात आला. Health improvement of Lata Mangeshkar



    सध्या त्यांची प्रकृती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु डॉ. प्रतित समदानी यांच्या अध्यक्षतेखालील डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली राहतील.ज्ञतुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो, असे मंगेशकर कुटुंबियांनी म्हटले आहे.

    Health improvement of Lata Mangeshkar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस