• Download App
    Hasan Musharraf's corruption Documents handed over to ED by kirit Somayya||Hasan Musharraf's corruption Documents handed over to ED by kirit Somayya

    WATCH :मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे ईडीकडे सोपविली भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे पुढील तपासासाठी ईडीकडे सपर्द केली आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.Hasan Musharraf’s corruption Documents handed over to ED by kirit Somayya

    ईडीच्या अधिकाऱ्यांशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. त्यांना भ्रष्टाचाराबाबची २७०० कागदपत्रे देण्यात आली आहेत. मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपये मनी लॉड्रीगच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हंटले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शेल कंपनीमधील हा मामला आहे.



    •  मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे ईडीकडे
    • ईडीच्या अधिकाऱ्यांशी ४० मिनिटे चर्चा
    • सोमय्या यांनी २७०० कागदपत्रे सोपविली
    •  १२७ कोटी बेकायदा परदेशात पाठविल्याची तक्रार
    • घोरपडे कारखाना आणि शेलचा कंपनीचा मामला

    Hasan Musharraf’s corruption Documents handed over to ED by kirit Somayya

    Related posts

    Awhad-Padalkar : जितेंद्र आव्हाड – गोपीचंद पडळकर यांच्यात राडा; विधान भवनाच्या गेटवरच एकमेकांना शिवीगाळ

    Ambadas Danve : निरोप समारंभावेळी अंबादास दानवे म्हणाले- मी पुन्हा येईन, चिंता करू नका! माझे काम सुरूच राहील!

    Chief Minister : वाढवण बंदरांचा जगातील पहिल्या दहामध्ये गणले जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती