विशेष प्रतिनिधी
सोलापूर: वारंवार तक्रार देऊन ही दखल न घेतल्याने सोलापुरातील महिलांनी दारूचा अड्डा पाडून टाकलाय. सोलापुरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील मोटे वस्तीत हा प्रकार घडला. Hammer of angry women at a liquor den; As no action was taken, the wall was made horizontal
मागील काही दिवसापासून भर वस्तीत अवैध पद्धतीने दारू विक्री केली जात होती.वस्तीत राहणाऱ्या लोकांना दारुडे त्रास देत होते. याबाबत महिलांनी तक्रार देखील केली होती.पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काहीच वेळानंतर लगेच पुन्हा दारूधंदा सुरु होतं होता.त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अखेर हातात हातोडा घेतला. आणि महिलांनी एकत्रित येऊन या दारू अड्डयाची भिंतच पाडून टाकली आहे.
Hammer of angry women at a liquor den; As no action was taken, the wall was made horizontal
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना “सल्ला” देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!!
- Nawab Malik ED : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने नाव घेतल्यानंतर नवाब मालिकांची ईडी चौकशी!!
- न्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अभिनेत्याला पडले महागात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- डॉक्टरांना प्रलोभने देऊन औषधाचा खप वाढविणाऱ्या कंपन्याना दणका, आयकारात सवलत मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- तुमचा कचरा तुम्हालाच परत; ब्रिटनला श्रीलंकेचा दणका; तीन हजार कंटेनर परत पाठविले
- येरवड्यात बांधकाम साईटवरचा अपघात निष्काळजीपणामुळे ब्ल्युग्रास बिझनेस पार्क; तज्ज्ञ समितीचा प्राथमिक निष्कर्ष