• Download App
    पुण्यातून मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी पीएमपीची खास बससेवा हडपसर येथून सुरु । Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 october

    पुण्यातून मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी पीएमपीची खास बससेवा हडपसर येथून सुरु

    वृत्तसंस्था

    पुणे : अष्टविनायकापैकी प्रथम स्थान मोरगाव हे आहे. पुणे जिल्ह्यातील गणपतीचे एक प्रमुख स्थान असल्याने राज्यासह परराज्यातून भाविक मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी हडपसर ते मोरगाव, अशी बस सेवा पीएमपीने केली आहे. Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 october



    घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या  मुहर्तावर गुरुवारपासून ( ता. ७) हडपसर-मोरगाव अशी पीएमपीची बस सेवा सुरु होणार आहे . प्रायोगिक तत्वावर बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या होणार आहेत. या बससेवेसाठी सरपंच निलेश केदारी आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टने पाठपुरावा केला होता.

    Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 october

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवार + राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; की दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??

    Rahul Gandhi : राहुल गांधींपाठोपाठ आता थोरात-पवारांचेही निवडणूक आयोगावर आरोप !

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!