विशेष प्रतिनिधी
कल्याण: ८०वर्षाच्या आजीबाई नकळत पणे थेट घराच्या छतावर अडकल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात घडला आहे.मात्र एका तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या आजीचे प्राण वाचले.Grandmother stuck to the roof; The young man managed to get rid of his grandmother safely
हा काळजाचा ठोका चुकून आला प्रसंग मोबाईलच्या कॅमेरा मध्ये चित्रे झाला आहे. वांगणी श्रीनगर भागात राहणाऱ्या जानकी बाई झांजे ह्या दृष्टिहीन आहेत, काल सकाळी त्या नकळत घराच्या पहिल्या मजल्या वरुन समोरिल पत्र्यावर गेल्या , जानकी बाईंना नीट चलता येत नसल्याने त्या बसत पत्र्यावरून पुढे गेल्या,
मात्र पुढे त्यांना जमीन लागली नसल्याने त्या त्या पत्र्याच्या टोकावर अडकून पडल्या , हा सर्व प्रकार घराच्या बाजूला राहणाऱ्या राहुल लोते या तरुणाने बघितला त्याने प्रसंगावधान दाखवून पत्र्यावर जाऊन अजीला सुखरुप खाली उतरवेल आणि आजीचे प्राण वाचवले , राहुलने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे
Grandmother stuck to the roof; The young man managed to get rid of his grandmother safely
महत्त्वाच्या बातम्या
- म्हणून नवाब कोठडीत : दाऊद, शकील, सलीम फ्रूट… नवाब मलिकांच्या प्रकरणात अंडरवर्ल्डशी संबंधित या लोकांचा उल्लेख, वाचा सविस्तर..
- युक्रेन-रशिया युद्धाच्या भीतीने क्रिप्टो मार्केटमध्येही भूकंप, गुंतवणूकदारांना मोठा झटका
- UP elections : काँग्रेसच्या घराणेशाहीचे प्रादेशिक पक्षांकडून अनुकरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेठीतून हल्लाबोल!!
- दंगलीत मुंबई बाळासाहेबांनी वाचवली, बाळासाहेबांचे पुत्र आरोपींना वाचवताहेत!!; नितेश राणे यांचे खोचक ट्विट