• Download App
    एसटी संपकऱ्यांच्या मागणीवर अद्याप तोडगा नाही, २४७९ एसटी कर्मचारी निलंबित । Govt. ristricates 2479 ST workers till today

    एसटी संपकऱ्यांच्या मागणीवर अद्याप तोडगा नाही, २४७९ एसटी कर्मचारी निलंबित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम असल्याने महामंडळाने कारवाईची धार तेज केली आहे. निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या आता २४७९ झाली आहे. त्याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सेवामुक्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. Govt. ristricates 2479 ST workers till today

    उच्च न्यायालयाने संप प्रकरणावर सुनावणीसाठी २२ नोव्हेंबर तारीख दिली आहे. त्यामुळे संपकऱ्यांनीसुद्धा २२ पर्यंत पुन्हा वाट बघण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यभरात १४४ बस धावल्या असून, त्यातून ३५१८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यासाठी साधी बस, शिवनेरी आणि शिवशाही एसटी रस्त्यावर धावत असल्याचे महामंडळाने सांगितले.

    Govt. ristricates 2479 ST workers till today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जातींच्या अस्मिता भडकवून अखंड हिंदू समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा; प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींचे परखड आवाहन

    मनोज जरांगेंनी तोफ काँग्रेसकडे वळविली; पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवली!!

    क्रीडा क्षेत्रातल्या पवार कुटुंबाच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग; काकांच्या पाठोपाठ पुतण्याच्या वर्चस्वावरही प्रहार; ऑलिंपिक संघटना निवडणुकीत अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत!!