• Download App
    १७५ पोलीस निरीक्षकांना सरकारने दिली गोड बातमी ; एसीपीपदी केली बढतीGovernment gives good news to 175 inspectors; Promotion as ACP

    १७५ पोलीस निरीक्षकांना सरकारने दिली गोड बातमी ; एसीपीपदी केली बढती

     

     वरिष्ठ पोलीस निरीक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.Government gives good news to 175 inspectors; Promotion as ACP


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बढती आज होईल उद्या होईल अशा प्रतीक्षेत असलेले राज्यातील पावणे दोनशे पोलीस निरीक्षकांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर गृह विभागाने राज्यातील १७५ पोलीस निरीक्षकांना एसीपीपदी बढती दिली.त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बनायचे १७५ पोलीस निरीक्षकांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.


    सराफाकडे गृहमंत्रालयाच्या नावाखाली पाच लाख रुपयांची मागितली खंडणी ,पोलीस निरीक्षकावर आरोप ; बार्शीतील घटनेमुळे खळबळ


    ९०, ९१ , ९२ क ९३ च्या बँचमधील अधिकाऱ्यांना बढती दिल्याने राज्यात रिक्त असलेली एसीपींची पदे आता भरली जातील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी एसीपी बनले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

    Government gives good news to 175 inspectors; Promotion as ACP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!