- महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती राहावी यासाठी गोपीनाथ मुंडे शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, संजय राऊत यांचा आठवणींना उजाळा
- भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती.
- शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. GOPINATH MUNDE: If there was Munde today, the alliance would have remained …! Sanjay Raut
विशेष प्रतिनिधी
मुंबईः भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी राऊत यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. राऊत म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले.
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते. त्यांच्यासारखा एकही नेता भाजपमध्ये नाही.
GOPINATH MUNDE: If there was Munde today, the alliance would have remained …! Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह
- Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा
- अमेरिकेत चक्रीवादळात चार जणांचा मृत्यू
- हेलिकॉप्टर अपघातातातील अन्य पाच मृतेदहांची ओळख पटली
- जगप्रसिद्ध फूटबॉलपटू दिएगो मॅराडोनांचे मौल्यवान घढ्याळ सापडले चक्क आसामात
- यूपीत आता गुन्हेगारांची काही खैर नाही – मोदींकडून योगींचे कौतुक