• Download App
    गोपीचंद पडळकर यांचा गनिमी कावा, रात्रीत पाच किलोमीटरचा ट्रॅक बनवून घेतल्या बैलगाडी शर्यती|Gopichand Padalkar's guerrilla technica, bullock cart races made a five kilometer track at night

    गोपीचंद पडळकर यांचा गनिमी कावा, रात्रीत पाच किलोमीटरचा ट्रॅक बनवून घेतल्या बैलगाडी शर्यती

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : बैलांच्या संवर्धनासाठी बैलगाडा शर्यत घेणारच असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रँक बनवून बैलगाड्या शर्यत घेतल्याच.आटपाडी तालुक्यात निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर शुक्रवारी सकाळी शर्यती पार पडल्या.Gopichand Padalkar’s guerrilla technica, bullock cart races made a five kilometer track at night

    बैलगाडी शर्यतींवर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही आ. पडळकर यांनी बैलांच्या संवर्धनासाठी, सरकारला जाग येण्यासाठी शर्यती भरवत असल्याचे जाहीर केले होते.यापूर्वी आ. पडळकर यांनी झरे या गावी शर्यती होणार असल्याचं जाहीर केले होते. शर्यती होऊ नयेत यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती.



    सुमारे हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. झरे गावाकडे येणारे रस्ते बंद केले होते. परिसरातील ९ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती.मात्रपडळकर यांनी शुक्रवारी गनिमी काव्याने शर्यतींची जागा बदलली. एका रात्रीत पाच किलोमीटरचा ट्रॅक बनविण्यात आला. या ठिकाणी शर्यती घेण्यात आल्या

    Gopichand Padalkar’s guerrilla technica, bullock cart races made a five kilometer track at night

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !