• Download App
    'परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका ' ; अतुल भातखळकर यांची अजित पवारांवर टीका'Get that power out of your head'; Atul Bhatkhalkar's criticism of Ajit Pawar

    ‘परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका ‘ ; अतुल भातखळकर यांची अजित पवारांवर टीका

    एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.’Get that power out of your head’; Atul Bhatkhalkar’s criticism of Ajit Pawar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभेत बोलताना एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवारांनाही सुनावले आहे.परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.



    अजित पवार नेमक काय म्हणाले होते

    ज्या संघटनेने संपाची हाक दिली त्यांनीच संप मागे घेतला आहे, तरीही एसटी कर्मचारी विलिनीकरणावर कायम आहेत, त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा आपल्या डोक्यातून काढून टाकावा, असं आवाहन अजित पवारांनी केले आहे.

    ‘Get that power out of your head’; Atul Bhatkhalkar’s criticism of Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात