• Download App
    शिवारात रानगवा दिसल्याने धांदल वाळवा तालुक्यात गवा आढळला |gaur in seen walva taluka of sangli district%

    WATCH : शिवारात रानगवा दिसल्याने धांदल वाळवा तालुक्यात गवा आढळला

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : वाळवा तालुक्यात चिकुर्डे गावच्या पश्चिमेला विठ्ठल बिरूदेवाच्या पाठीमागं ठाणापुढे शिवारात गवा दिसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.gaur in seen walva taluka of sangli district

    कुरळपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी वन विभागाशी संपर्क साधला आहे.लोकांनी शेतामध्ये कामताना सावध राहावे वन विभागाच्या साह्याने गव्याचा बंदोबस्त करू, असे सांगितले.
    वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.



    •  शिवारात रानगवा दिसल्याने धांदल
    • सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आढळला
    • गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
    • वन विभागाला पोलिसांकडून माहिती
    • वन विभाग आणि पोलिस गव्याच्या मागावर

    gaur in seen walva taluka of sangli district

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !