• Download App
    १ जानेवारी पासून राज्यातील सर्व शासकीय वाहनं इलेक्ट्रिक असणार ; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा|From January 1, all government vehicles in the state will be electric; Aditya Thackeray's big announcement

    १ जानेवारी पासून राज्यातील सर्व शासकीय वाहनं इलेक्ट्रिक असणार ; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

    पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला रोखण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.From January 1, all government vehicles in the state will be electric; Aditya Thackeray’s big announcement


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला रोखण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

    या योजनेची १ एप्रिल २०२२ पासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. पण, आता १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.



    पर्यावरण विभागाकडून माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय काही पावलं घेत आहे.राज्यातील सर्व सरकारी वाहन इलेक्ट्रिक असणार.या साठी शासनाने काही योजना देखील राबविल्या आहेत.तसेच २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा इलेक्ट्रीक वाहनांचा असेल असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

    From January 1, all government vehicles in the state will be electric; Aditya Thackeray’s big announcement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ