• Download App
    पुणे-नगर मार्गावर भीषण अपघातात पाच ठार; भरधाव ट्रकची कारसह दोन दुचाकींना धडक । Five people were killed, five got injured after a truck rammed into a car and two motorcycles on Pune-Ahmednagar road

    पुणे-नगर मार्गावर भीषण अपघातात पाच ठार; भरधाव ट्रकची कारसह दोन दुचाकींना धडक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे-नगर मार्गावर भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जखमी झाले. अहमदनगर रस्त्यावर रविवारी सायंकाळी एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि दोन गाड्यांना जोरदार धडक दिली. Five people were killed, five got injured after a truck rammed into a car and two motorcycles on Pune-Ahmednagar road



    पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शिक्रापूरजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर हा अपघात उघडला. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शिक्रापूरपासून सहा किलोमीटरवर हा अपघात झाला. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा हिंगाडे, लीना नीकसे यांचा मृत्यू झाला असून अन्य दोघांची नावे समजलेली नाहीत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

    Five people were killed, five got injured after a truck rammed into a car and two motorcycles on Pune-Ahmednagar road

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर; १०००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, १५०००० रोजगार संधींची निर्मिती

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज; दहावा उमेदवार उतरवण्याची रणनीती

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील