• Download App
    नाशिकमधील कॉम्बॅट स्कूलमध्ये प्रथमच लष्कराच्या दोन महिला अधिकारी प्रशिक्षण घेणार । First Time Army Aviation Corps Two Women Officers Selected To Training At Combat Army Aviation Training School Nashik

    नाशिकमधील कॉम्बॅट स्कूलमध्ये प्रथमच लष्कराच्या दोन महिला अधिकारी प्रशिक्षण घेणार

    Army Aviation Corps : आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये पहिल्यांदाच नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. भारतीय लष्कराने बुधवारी सांगितले की, आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना केवळ ग्राउंड ड्यूटी देण्यात येत होती. First Time Army Aviation Corps Two Women Officers Selected To Training At Combat Army Aviation Training School Nashik


    वृत्तसंस्था

    नाशिक : आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये पहिल्यांदाच नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. भारतीय लष्कराने बुधवारी सांगितले की, आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना केवळ ग्राउंड ड्यूटी देण्यात येत होती.

    यासंदर्भात भारतीय सैन्याने सांगितले की, आर्मी एव्हिएशनमध्ये सामील होण्यासाठी 15 अधिकाऱ्यांनी ऐच्छिक अर्ज केले होते. परंतु, कठोर निवड प्रक्रियेनंतर केवळ दोन अधिकारी त्यात प्रवेश करू शकल्या. या निवड प्रक्रियेमध्ये पायलट एप्टीट्यूड बॅटरी टेस्ट आणि मेडिकल इत्यादींचा समावेश असतो.

    First Time Army Aviation Corps Two Women Officers Selected To Training At Combat Army Aviation Training School Nashik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले