• Download App
    बनावट इ-पासचा भांडाफोड , हडपसरच्या तरूणाला अटक|Fake e-pass scam,Hadapsar youth arrested

    बनावट इ-पासचा भांडाफोड , हडपसरच्या तरूणाला अटक

    वृत्तसंस्था

    पुणे : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट इ-पास तयार करून नागरिकांना विकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.धनाजी मुरलीधर गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) याला अटकझाली आहे.Fake e-pass scam,Hadapsar youth arrested

    बनवट इ-पास बनवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी इ-पास बंधनकारक केला आहे. परराज्यासह दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांच्या वेबसाईटवर फॉर्म भरून इ-पास मिळविल्यानंतरच प्रवासाला परवानगी आहे.


    भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन जगात भारी, कोरोनाच्या ६१७ या नव्या अवताराला रोखण्यात सक्षम


    दरम्यान, एक तरूण हडपसरमध्ये बनावट इ-पास वितरित करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना मिळाली होती.

    त्यानुसार त्यांनी भेकराईनगरमधील विश्वसृष्टी सोसायटीतील तरूणाच्या घरी छापा टाकला. धनाजी गंगनमले लॅपटॉपवर बनावट इ-पास बनवून नागरिकांना विक्री करीत असल्याचे आढळले.

    Fake e-pass scam,Hadapsar youth arrested

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!