९:३० वाजता गोंदी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून, विहीरितून मृतदेह बाहेर काढले.Excitement in the jalna ! Mother commits suicide by jumping into a well with her four children
विशेष प्रतिनिधी
जालना : जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.चार मुलांसह आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.ही घटना घुंगर्डे हादगाव ता. अंबड येथे (गुरुवार) रात्री घडली. आज (शुक्रवार,३१डिसेंबर) सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली.मृतांमध्ये आईसह एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश आहे.
घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर ९३ मधील शेतातील विहिरीतया महिलेने मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली.९:३० वाजता गोंदी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून, विहीरितून मृतदेह बाहेर काढले.
मृतांची नावे
गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (वय ३०), भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय १२), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय ११), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय ८), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय ७) अशी मृतांची नावे आहेत.
Excitement in the jalna ! Mother commits suicide by jumping into a well with her four children
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे चेन्नईसह तामिळनाडूतील अनेक शहरे पाण्यात; राहुल गांधींचे परदेशातून ट्विट, माझ्या भावना तमीळ जनतेबरोबर!!
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे ११ जागांवर वर्चस्व, महाविकास आघाडीकडे ८ जागा, अज्ञातवासातील नितेश राणेंची पोस्ट – गाडलाच!
- GST COUNCIL : जीएसटी परिषदेची ४६ वी बैठक दिल्लीत ! अर्थमंत्री निर्मला सितारमण-भागवत कराड यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय
- पाच टक्के जीएसटीमुळे हळद व्यापारी अस्वस्थ; सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत होते मोठी उलाढाल