• Download App
    एकनाथ खडसे यांना पुन्हा बॉम्बे रुग्णालयात केले दाखलEknath Khadse was again admitted to Bombay Hospital

    एकनाथ खडसे यांना पुन्हा बॉम्बे रुग्णालयात केले दाखल

    एकनाथ खडसे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.Eknath Khadse was again admitted to Bombay Hospital


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने ते मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.एकनाथ खडसेंच्या वकिलांनी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

    एकनाथ खडसे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.



    खडसेंवर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत.

    दरम्यान, खडसेंनी चौकशीमध्ये पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलं. यावेळी त्यांनी जेव्हाही ईडीला चौकशीसाठी आमची गरज असेल तेव्हा आम्ही यायला तयार असल्याचं म्हटलं होतं.सोमवारी पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना गुरुवारपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

    Eknath Khadse was again admitted to Bombay Hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली