विशेष प्रतिनिधी
हिंगोली : पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी अजित पवार यांनी विरोध केला. तो केला नाही तर पेट्रोल-डिझेल तीस रुपयांनी स्वस्त होऊ शकते, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. Due to the opposition of Ajit Pawar Petrol-diesel is not cheap
बुधवार सायंकाळी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील हे हिंगोलीत पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
- पेट्रोल डिझेल जीएसटीत आणण्यास अजित पवार
यांचा विरोध - पेट्रोल डिझेल ३० रुपये स्वस्त मिळाले असते.
- हिंगोलीत पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यावर आहेत
- राज्य सरकारवर कडाडून केली टीका
Due to the opposition of Ajit Pawar Petrol-diesel is not cheap
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त उत्तर प्रदेशातच महिलांसाठी 40 टक्के जागा का, इतर राज्यांत महिला नाहीत?’ मायावतींचा काँग्रेसवर निशाणा
- भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया
- Lakhimpur : रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट ची वाट पाहिली ; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले , पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार
- सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून पुण्यात 31 वर्षीय तरुणीवर सलग दोन वर्षे बलात्कार
- कॅप्टन साहेबांनी धर्मनिरपेक्ष अमरिंदरसिंगांना “मारले”;काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक बरसले