• Download App
    डीएसके' फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत DSK fraud case to be heard in Mumbai

    डीएसके’ फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांनी सुमारे 35 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई येथील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. DSK fraud case to be heard in Mumbai

    नागरिकांची सुमारे अकराशे कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नोंदवला आहे. डीएसकेंसह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले आहे.

    संबंधित प्रकरण वर्ग करण्याचा आदेश शिवाजी नगर जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला.

    DSK fraud case to be heard in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!