Wednesday, 30 April 2025
  • Download App
    WATCH : दीर्घ श्वास घ्या आणि निरोगी राहा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय |  Deep Breathing is the another way to improve immunity

    WATCH : दीर्घ श्वास घ्या आणि निरोगी राहा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय

    Immunity – रोग प्रतिकार शक्ती हा शब्द सध्याच्या काळात एवढा मोठा बनला आहे की तो कानावर पडला तरी सगळ्यांचं लक्ष तिकडं जातं. कोरोनाचं भूत तुमच्या मागे लागण्यासाठी ते एक महत्त्वाचं कारण बनू शकतं. तसंच आपलं एकूण आरोग्यच या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतं. आता ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय, खाण्या पिण्याचे सल्ले व्यायामाचे प्रकार सांगण्यात आले आहेत. पण केवळ तुम्ही दीर्घ श्वासानेही ती वाढवू शकता, तसेच याचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याबाबही. Deep Breathing is the another way to improve immunity

    हेही वाचा – 

    Related posts

    CM Fadanvis : राज्यभरातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा

    Devendra Fadnavis : निधी वाटपात अजितदादांच्या “दादागिरीला” फडणवीसांचा चाप; मंत्र्यांची समिती नेमून ठेवणार “वॉच”!!

    Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार