• Download App
    Amruta Fadnavis bribe blackmail case : 'बुकी' अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीCourt sends bookie Anil Jaisinghani to 14 day judicial custody

    Amruta Fadnavis bribe blackmail case : ‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली होती.

    प्रतिनिधी

    मुंबई : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली होती. Court sends bookie Anil Jaisinghani to 14 day judicial custody

    भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पुणे पोलिसांत तक्रार दाखल

    बुकी अनिल गेल्या सहा – सात वर्षांपासून फरार होता. त्याच्या विरोधात सात राज्यांमध्ये १६ गुन्हे दाखल आहेत. ते प्रामुख्याने आर्थिक फसवणुकीचे आहेत. अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री वाढवून त्यांना नंतर ब्लॅकमेल केले.

    तसेच १० कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवून अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यांनी वेळीच हस्तक्षेप करून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग पासून वाचविले.

    Court sends bookie Anil Jaisinghani to 14 day judicial custody

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक