• Download App
    Coronavirus Updates : राज्यात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त, ७३८ रूग्णांचा मृत्यू ; २९ हजार ९११ जण बाधित। Coronavirus Updates: 47 thousand 371 coronavirus free, 738 patients die in the state

    Coronavirus Updates : राज्यात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त, ७३८ रूग्णांचा मृत्यू ; २९ हजार ९११ जण बाधित

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे. गुरुवारी ४७ हजार ३७१ जण बरे झाले, तर २९ हजार ९११ नवीन रूग्णांचे निदान झाले. ७३८ जणांचा मृत्यू झाला. Coronavirus Updates: 47 thousand 371 coronavirus free, 738 patients die in the state



    आकडे बोलतात…

    • एकूण रुग्ण बरे : ५०,२६,३०८
    • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.४३ टक्के एकूण मृत्यू : ८५ हजार ३५५
    • मृत्यूदर १.५५ टक्के
    • एकूण चाचण्या : ३,२१,५४,२७५
    • एकूण पॉझिटिव्ह : ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के)
    • होमक्वारंटाईन व्यक्ती : २९,३५,४०९
    • संस्थात्मक क्वारंटाईन २१,६४८
    • एकूण ॲक्टिव्ह रुग्ण : ३,८३,२५३

    पुणे शहरातील आकडेवारी

    • गुरुवारी मृत्यू : ४४
    • कोरोनाबाधित ९३१
    • रिपोर्ट निगेटिव्ह : १ हजार ७६
    • एकूण बाधितांची संख्या : ४ लाख ६३ हजार १०३ एकूण मृत्यू: ७ हजार ८८७
    • एकूण कोरोनामुक्त : ४ लाख ४० हजार १७३

    Coronavirus Updates: 47 thousand 371 coronavirus free, 738 patients die in the state

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा