• Download App
    धार्मिक कारणांनी कोरोना लसीकरणात मंदावले; सलमान खान 'त्यांना' लस घेण्यासाठी प्रोत्साहित करेल : महापौर किशोरी पेडणेकर |Corona vaccination slows down for religious reasons; Salman Khan will encourage 'them' to get vaccinated: Mayor Kishori Pednekar

    धार्मिक कारणांनी कोरोना लसीकरणात मंदावले; सलमान खान ‘त्यांना’ लस घेण्यासाठी प्रोत्साहित करेल ; महापौर किशोरी पेडणेकर

    वृत्तसंस्था

    मुंबई : काही धार्मिक कारणांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले हे खरे पण आता सलमान खान सारखा बॉलिवूड सेलिब्रिटी मुस्लिमांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.Corona vaccination slows down for religious reasons; Salman Khan will encourage ‘them’ to get vaccinated: Mayor Kishori Pednekar

    कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेग वाढविण्यासाठी आम्ही वेगवेगळे धार्मिक नेते सेलिब्रिटी सलमान खान यांच्यासारखे बॉलीवुड अभिनेते यांना लसीकरण मोहिमेत सामील करून घेणार आहोत, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.



    मुंबईच्या मुस्लिम विभागांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग कमी आहे, हे निदर्शनास आणले असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कि काही धार्मिक कारणांमुळे तिथल्या लसीकरणाचा करण्याचा वेग मंदावला आहे.

    पण आता सलमान खान याच्या सारखा अभिनेता मुस्लिमांना गुरूंना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि त्यातून लसीकरणाचा वेग वाढून टार्गेट देखील पूर्ण होईल असे मला वाटते असा मला विश्वास वाटतो.

    Corona vaccination slows down for religious reasons; Salman Khan will encourage ‘them’ to get vaccinated: Mayor Kishori Pednekar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!