वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात 24,136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 36,176 जणांना डिस्चार्ज दिला आहे. मंगळवारी 601 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. एकूण 3,14,368 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. Corona Update : 36176 person’s are recovered in state: Recovery Rate 92.76 Percent
राज्यात एकूण 52,18,768 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 टक्के तर मृत्यूदर 1.59 टक्के आहे.
एकूण 601 पैकी 389 मृत्यू हे 48 तासातील आहेत तर 212 मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत
3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,26,155 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Corona Update : 36176 person’s are recovered in state: Recovery Rate 92.76 Percent
महत्त्वाच्या बातम्या
- कोव्हॅक्सिन टोचल्याने परदेश प्रवासावर गदा, पण ही आहे गुड न्यूज
- माजी गृहमंत्री देशमुख यांच्या निकटवर्तियांवर नागपुरात ईडीचे छापे, मुंबईत जयस्वाल नडण्याची चिन्हे
- सर्वाधिक फटका बसलेल्या उद्योगांना पॅकेज देण्याची सरकारची तयारी, अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी होणार निर्णय
- हिंदू राहतात त्याठिकाणी गोमांस वर्ज्य, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे आश्वासन
- डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल, राज्यांना दिले ‘हे’ निर्देश
- महाराष्ट्र पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : जयजितसिंग यांच्या जागी आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख