home isolation – कोरोना रुग्णांची संख्या सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या लाटेपेक्षा यंदाची लाट भयंकर असल्याचं समोर येत आहे. रुग्णांची संख्या मोठी असल्यानं डॉक्टर तीव्र लक्षणं असलेल्या किंवा ज्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो असा रुग्णांनाच रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देत आहेत. कमी लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांनी दवाखान्यात दाखल न होता घरीच होम आयसोलेशनमध्ये (home isolation) उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यानुसार बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये बरेही होत आहेत. पण घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच घरात इतर सदस्य राहत असतील तर त्यांना या व्यक्तीमुळं संसर्ग होऊ नये यासाठी सर्वांचीच काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी काही गोष्टींकडं लक्ष देणं गरजेचं ठरतं. corona patient taking treatment at home isolation should take more care remember these thing
हेही पाहा –
- WATCH : पोटावर झोपल्याने खरंच ऑक्सिजन पातळी वाढते? जाणून घ्या
- WATCH : नाशिक, कर्नाटक की आंध्र? नेमका कुठं झाला हनुमानाचा जन्म
- WATCH : काय आहे विविध रंगांच्या माईलस्टोनमागे दडलेला अर्थ, पाहा VIDEO
- WATCH : आता सौदीतही शिकवलं जाणार रामायण-महाभारताचं तत्वज्ञान, सौदीच्या प्रिन्सचा निर्णय
- WATCH : शूजसाठीही नव्हते पैसे आता IPL मध्ये चमकतोय, साकरिया भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा