Saturday, 10 May 2025
  • Download App
    कोरोना आजार नाही तर मानसिक रोग, भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान | Controversial statement of Bhide Guruji, corona is nit disease but mental illness

    कोरोना आजार नाही तर मानसिक रोग, भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान

    कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले  आहे.  Controversial statement of Bhide Guruji, corona is nit disease but mental illness

    विशेष प्रतिनिधी
    सांगली : कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले  आहे.
    सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडेगुरुजी सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही.

    BREAKING NEWS : शिवभक्तांवर लाठीचार्ज : संभाजीराजे पुन्हा भडकले ; शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद


    मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे. मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही.
    भिडे गुरुजी यांच्या या विधानावर टीका होत आहे.लोकांनी बंड करावे असे आवाहन त्यांनी केले असल्याबद्दल कारवाईची मागणीही होत आहे.

    Controversial statement of Bhide Guruji, corona is nit disease but mental illness

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??