वृत्तसंस्था
औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गर्दी केली. लसीकरणासाठी मिळणार प्रतिसाद पाहता आता शाळा आणि महाविद्यालयात लस देण्यात येणार आहे. childrens came forword in Aurangabad to take Vaccine; will soon be available in schools and colleges as well
केंद्र सरकारने १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ओमिक्रोच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत.
मात्र, मुलांचा लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी लवकरच शाळा आणि कॉलेजमध्ये लसीकरण सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काझे यांनी दिली.
childrens came forword in Aurangabad to take Vaccine; will soon be available in schools and colleges as well
महत्त्वाच्या बातम्या
- “पोस्टरबाजी करु नये,नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत” ; शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा नितेश राणेंवर घणाघात
- आजारपण : दोन मुख्यमंत्र्यांचे; उद्धव ठाकरे आणि “जिवाजीराव शिंदे”…!!
- एसटीच्या १७२ कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छामरणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- मोठी बातमी : मुंबई-ठाण्यानंतर आता पुण्यातही इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद, वाढत्या कोरोना संसर्गानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा