कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्यानं परत एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घरात अडकले आहेत. लहान मुलं तर जवळपास दीड वर्षापासून शाळेपासून दूर आहेत. मित्रांना भेटलेले नाही. घरात बसून बसून त्यांची मानसिक अवस्था बिकट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मुलं एका वेगळ्याचं चक्रातून सध्या जात आहेत. अमेरिकेतील एका संशोधनात याबाबत एक अहवाल तयार करण्यात आलाय. त्यात 4 ते 21 या वयोगटातील मुलांवर संशोधन करून या मुलांवर कोरोनाकाळात नक्की काय परिणाम झाला याबाबत अभ्यास करण्यात आला. children stuck in home making them mentally harassed
हेही वाचा –
- WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..
- WATCH : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नेमकं कसं काम करतं, जाणून घ्या
- WATCH : कोरोनाच्या बातम्यांनी ताण आलाय.. ही चिमुरडी तो दूर करेल
- WATCH : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांना रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा Co-Win वर नोंदणी
- WATCH : कोरोनाविरुद्ध लढ्यात रेल्वेची दमदार साथ, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध