• Download App
    चिखली : वीज जोडणीसाठी रास्तारोको ; आमदार श्वेता महाले सहभागी होणारChikhali: Rastaroko for power connection; MLA Shweta Mahale will participate

    चिखली : वीज जोडणीसाठी रास्तारोको ; आमदार श्वेता महाले सहभागी होणार

    या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ.श्वेता महाले यांचे सेवालय जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.Chikhali: Rastaroko for power connection; MLA Shweta Mahale will participate


    विशेष प्रतिनिधी

    चिखली : कृषि पंपाची तोडलेले वीज तातडीने जोडा या प्रमुख मागणीसाठी आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व किसान आघाडीच्या वतीने चिखली शहरातील खामगाव चौफुली या ठिकाणी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहे .



    या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ.श्वेता महाले यांचे सेवालय जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.या आंदोलनात शेतकरी बांधव व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यक्रते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा शेतकरी धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन ही प्रसिद्धी पत्रकाच्या अंती करण्यात आले आहे.

    Chikhali: Rastaroko for power connection; MLA Shweta Mahale will participate

    Related posts

    फ्रंटिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!!

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    विद्यार्थ्यांना दिलासा; बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आदी संस्थांच्या फेलोशिपच्या जाहिराती येत्या 10 दिवसांत!!