• Download App
    मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर उलटला; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा । chemical tanker overturned on Mumbai-Pune Express Way ;Long queues of vehicles on the highway

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर उलटला; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटुन अपघात झाला. त्यामुळे २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत हा अपघात झाला आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर उलटल्याने ही वाहतूक कोंडी झाली. chemical tanker overturned on Mumbai-Pune Express Way ;Long queues of vehicles on the highway



    केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गिकांपैकी एका मार्गिकेवर टँकर उलटल्याने ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. आय. आर. बी. यंत्रणा, बोरघाट वाहतुक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलीसांनी मदत कार्य सुरू केले आहे.

    chemical tanker overturned on Mumbai-Pune Express Way ;Long queues of vehicles on the highway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस