विशेष प्रतिनिधी
रासायनिक खता करता लागणारे गॅस व इतर सामानामध्ये वाढ झाल्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये देखील भरमसाठ वाढ झाल्याने याचा फटका नक्कीच आता शेतकऱ्यांना बसत आहे. chemical fertilizers Massive increase in price
रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. एक तर अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण याचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना रासायनिक खताची किमतीत वाढ झाल्याने नक्कीच शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.
- रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ
- गॅस व इतर सामानामध्ये वाढ झाल्यामुळे वाढ
- मागील वर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढ
chemical fertilizers Massive increase in price
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??