• Download App
    कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम।  Chance of rain with thunderstorm in Konkan; In the rest of the state, the heat wave continues

    कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम

    वृत्तसंस्था

    पुणे : दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Chance of rain with thunderstorm in Konkan; In the rest of the state, the heat wave continues

    उत्तर भारतातील राजस्थान, गुजरातचा कच्छ या भागात तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास आहे. तेथून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो अंदमान बेटाकडे सरकला आहे. राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे. तसेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. ही स्थिती चार ते पाच दिवस राहणारआहे.



    गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच मराठवाड्यात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.

     Chance of rain with thunderstorm in Konkan; In the rest of the state, the heat wave continues

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!