हातात शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा घेतलेल्या रॅलीत सहभागी तरूणांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला.Chalisgaon: Devendra Fadnavis to unveil equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj
विशेष प्रतिनिधी
चाळीसगाव : आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता अश्वारूढ चाळीसगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले आहे.याच पार्श्वभुमीवर चाळीसगाव शहरात पहाटे शिवप्रेमींकडून भव्य रॅली काढण्यात आली.
हजारोंच्या संख्येने तरुण दुचाकीवर रॅलीत सहभागी झाले होते. हातात शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा घेतलेल्या रॅलीत सहभागी तरूणांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला.
संपूर्ण शहरात छत्रपती शिवरायांचा जयघोष करत निघालेल्या या रॅलीमुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील ,खासदार संभाजीराजे भोसले, , माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते .
Chalisgaon: Devendra Fadnavis to unveil equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : नवगुरू संस्थानच्या ४८ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा ; प्रकृती स्थिर
- मुख्य निवडणूक आयुक्तांचा तीन दिवस उत्तर प्रदेश दौरा; विभागवार आढावा बैठकांनंतर निवडणुकीबाबत निर्णय
- Malegaon Blast: सुनावणीदरम्यान साक्षीदार म्हणाला – एटीएसने योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय नेत्यांवर गोवण्याचा दबाव टाकला
- कालीचरण महाराजांवर पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल