वृत्तसंस्था
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ दिनी आज चैत्री नवरा झाला नवरात्राला उत्साहात सुरुवात झाली आहे देशभरातील विविध मंदिरांमध्ये पूजाअर्चा सुरू असून अनेक मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे.Chaitri Navratri begins with excitement; Pooja at Mumbadevi, Chhatrapur, Zendevala Temple
देशभरातल्या विविध शहरांमध्ये शोभायात्रांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मुंबादेवी परिसरात चैत्री नवरात्राचा उत्साह ओसंडून वाहत आहे. चैत्री नवरात्राच्या पहिल्या दिवशी मुंबादेवीची महापूजा करण्यात आली. त्याचबरोबर दिल्लीतील छत्रपूर मंदिरात तसेच झेंडेवाला मंदिरात देखील पूजा अर्चना करण्यात आली.
Chaitri Navratri begins with excitement; Pooja at Mumbadevi, Chhatrapur, Zendevala Temple
महत्वाच्या बातम्या
- 2024 लोकसभा : ना भाजप, ना महाविकास आघाडी; राजू शेट्टींच्या स्वाभिमानीची स्वतंत्र लढाई!!
- Umesh Pal Murder : रोख रक्कम, ११ पिस्तूल अन् जिवंत काडतुसे; पोलिसांना अतिक अहमदच्या कार्यालयात सापडला शस्त्रसाठा
- पंकजा मुंडे यांच्यानंतर विनोद तावडे मराठी माध्यमांच्या “टार्गेटवर”; महाराष्ट्र भाजपमध्ये गट – तट असल्याच्या बातम्यांच्या पुड्या!!
- तामिळनाडू : चर्च मधील फादर बेनेडिक्ट अँटो यास लैंगिक शोषणप्रकरणी अटक