• Download App
    महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा। CCTV surveillance in women's bogi in local; protects women from thives

    महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : नवीन वर्षात महिलांकारिता एक नवीन भेट मध्ये रेल्वे घेऊन आली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लोकलच्या महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करण्यात येईल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. CCTV surveillance in women’s bogi in local; protects women from thives

    कोरोनाकाळात या कामाची गती मंदावली होती. मात्र, आता ती वेगाने पार पाडण्यात येत आहे, असे रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    •  महिलांच्या डब्यामध्ये चोरांवर सीसीटीव्हीची नजर
    • लोकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी निर्णय
    •  नवीन वर्षात महिलांना रेल्वेकडून भेट
    •  कोरोनानंतर कामाची गती वाढविणार


    CCTV surveillance in women’s bogi in local; protects women from thives

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!