• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन, संतप्त एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य । Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

    एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन, संतप्त एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य

    विशेष प्रतिनिधी

    बीड – पगारवाढ केल्यानंतर एसटी कामगारांचा तिढा संपेल असेल अशी आशा होती. मात्र पगार वाढीचे हे केवळ गाजर आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणच हवे,यासाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

    बीडमध्ये आज आंदोलनकर्त्यांनी गाजर दाखवून सरकार विरुद्ध आंदोलन केले. बीड जिल्ह्यात एकूण आठ आगार आहेत. या आगारात तीन हजार दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत.



    आज एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

     Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस