• Download App
    लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट मेट्रो शेडवर, मेट्रोचा कर्मचारी जखमी |Bullets fired from a gun during Army training hit a Metro shed directly, injuring a Metro employee

    लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट मेट्रो शेडवर, मेट्रोचा कर्मचारी जखमी

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट कोथरूड कचरा डेपो येथील मेट्रो कार शेडवर लागल्या. या गोळ्या शेडमधून आत आल्याने एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Bullets fired from a gun during Army training hit a Metro shed directly, injuring a Metro employee

    कोथरूडच्या जुन्या कचरा डेपोवर मेट्रोचे कार शेड आहे. याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या पलीकडील बाजूस लष्कराच्य जवानांचे प्रशिक्षण सुरू होते. काल संध्याकाळी मेट्रो शेडमध्ये काम करीत असताना पत्र्यावर अचानक गोळ्यांचा आवाज झाला. यातील काही गोळ्या पात्रता छेदून आतमध्ये आल्या.



    यातील एक गोळी कर्मचाऱ्याला लागली आहे. अनजय कुमार (वय -२४, रा.बिहार) असे जखमीचे नाव आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, ही गोळी एके 47 किंवा तत्सम रायफलची असावी असा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. लष्कराकडुन या घटनेबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. तसेच मेट्रोचे अधिकारीही याविषयावर बोलणे टाळत आहेत.

    Bullets fired from a gun during Army training hit a Metro shed directly, injuring a Metro employee

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!