• Download App
    बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला ओमीक्रॉंनचा रुग्ण; दुबईवरून आलेल्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह। Buldhana district The first omikron patient Found

    बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला ओमीक्रॉंनचा रुग्ण; दुबईवरून आलेल्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

    विशेष प्रतिनिधी

    दुबई : दुबईवरून बुलढाण्यात परतलेल्या ६५ वर्षीय गृहस्थाची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी त्यांना १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार नाही. Buldhana district The first omikron patient Found

    दिलासादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आहेत. मागील ९ डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे गृहस्थ कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविला होता.



    आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे.त्यांच्यावर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे,तरी बुलढाणेकरांना घाबरण्याची गरज नाही.कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसिलदार रुपेश खंडारे यांनी केले आहे.

    Buldhana district The first omikron patient Found

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस