• Download App
    बुलडाणा : कमलाबाई भुतडा यांनी रचला इतिहास , ४ लाख २० हजार वेळा "विठ्ठल विठ्ठल" लिहून केला विश्वविक्रमBuldana: History made by Kamalabai Bhutada, set world record by writing "Vithal Vitthal" 4 lakh 20 thousand times

    बुलडाणा : कमलाबाई भुतडा यांनी रचला इतिहास , ४ लाख २० हजार वेळा “विठ्ठल विठ्ठल” लिहून केला विश्वविक्रम

    जानेवारी 2016 ते जून 2021 या कालावधीत त्यांनी 4 लाख 20 हजार वेळा विठ्ठल विठ्ठल हे नाव लिहून नवीन विक्रम केला.Buldana: History made by Kamalabai Bhutada, set world record by writing “Vithal Vitthal” 4 lakh 20 thousand times


    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : एका ७२ वर्षीय महिलेने अस काही करुन दाखवले की गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले गेले. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कमलाबाई भुतडा यांनी ४ लाख २० हजार वेळा “विठ्ठल विठ्ठल” लिहून विश्वविक्रम केला आहे.

    यामुळे कमलाबाईचे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविला गेले आहे.जानेवारी 2016 ते जून 2021 या कालावधीत त्यांनी 4 लाख 20 हजार वेळा विठ्ठल विठ्ठल हे नाव लिहून नवीन विक्रम केला.



    तसेच 2021 मध्ये त्यांनी ओम नमो भगवते हा मंत्र 2 लाख 20 हजार वेळा लिहिला, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून वयाच्या ७२ व्या वर्षी हा अनोखा विश्वविक्रम केल्याने जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे.

    विशेष म्हणजे मळाबाई भुतडा यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड असल्याने त्या नेहमीच धार्मिक कार्यात सहभागी होत असतात. त्यामुळे फावल्या वेळात त्यांना विठ्ठल विठ्ठल नाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे पुस्तक लिहिण्याची आवड निर्माण झाली.त्यामुळे कमलाबाई हा विक्रम करू शकल्या.

    Buldana: History made by Kamalabai Bhutada, set world record by writing “Vithal Vitthal” 4 lakh 20 thousand times

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस