• Download App
    कर्तव्याबरोबर सामाजिक भानही, 46 वेळा रक्तदान करणारा खाकीतला हिरो | blood donation Policeman donated blood 46 times in 13 years

    WATCH : कर्तव्याबरोबर सामाजिक भानही, ४६ वेळा रक्तदान करणारा खाकीतला हिरो

    blood donation – मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असणारे बलराज साळोखे यांनी खाकीमध्ये राऊन कर्तव्य पूर्ण करण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीचं कर्तव्यही जवळपास 13 वर्षांपासून सुरू ठेवलंय. 2008 पासून साळोखे हे न चुकता रक्तदान करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 46 वेळा रक्तदान केलं आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी चार वेळा रक्तदान केलं. यातून मिळणारं समाधान मोठं असल्याचं साळोखे म्हणतात. मुंबईत पोलिस दलात असलेले साळोखे इतरांनाही रक्तदानाचं आवाहन करतात. blood donation Policeman donated blood 46 times in 13 years

    हेही वाचा – 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ