भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वतीने मुलुंड येथील फ्रेंड्स स्कुल मध्ये ऑक्सिजन बँक आणि 100 बेडचा विलगिकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. ऑक्सिजन बँक चे उद्घाटन आज प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या हस्ते झालं. सोनू निगम यांनी या सेंटरची आणि ऑक्सिजन बँकेची पाहणी करत संपूर्ण माहितीही घेतली. सध्या प्रत्येकानं पुढं येऊन स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याचं सोनू निगमनं यावेळी म्हटलं. BJP MP Manoj Kotak started 100 bed covid center and oxygen bank
हेही वाचा –
- WATCH : काम करत नसतील तर काढून टाका, रुग्णालयातील अस्वच्छतेने सत्तारांचा संताप
- WATCH : कर्तव्याबरोबर सामाजिक भानही, 46 वेळा रक्तदान करणारा खाकीतला हिरो
- WATCH : महाविकास आघाडीत बिघाडी! पवारही उद्धव ठाकरेंवर नाराज, पाहा Video
- WATCH : 25 हजार बॉलिवूड कामगारांना भाईजानचा मदतीचा हात, अशी केली मदत!
- WACTH : वाघ असला म्हणून काय झालं! हा Viral Video ठरतोय खास