मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांप्रमाणेच राजकीय नेते आणि कलाकारांनादेखील कोरोनाची लागण होत आहे.Bigg Boss Marathi fame Adish Vaidya infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई :सध्या कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांप्रमाणेच राजकीय नेते आणि कलाकारांनादेखील कोरोनाची लागण होत आहे.दरम्यान नुकताच बिग बॉस मराठी फेम आदिश वैद्यला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच’भाभीजी घरपर है’ फेम मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला
आदिशने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे अलीकडच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्या. काळजी घ्या. मला आशा आहे तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाने मीसुद्धा लवकरच ठीक होईन’.
Bigg Boss Marathi fame Adish Vaidya infected with corona
महत्त्वाच्या बातम्या
- UP Elections : बसपा प्रमुख मायावती यांची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा, सतीश चंद्र मिश्रा यांची माहिती
- Arif Mohammad Khan : ‘हे कुलगुरू धड दोन ओळीही लिहू शकत नाहीत…’, राष्ट्रपती कोविंद यांना डी-लिटची शिफारस नाकारल्याने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतापले
- ‘Vodafone-Idea’ चा मोठा निर्णय..! कंपनी आता केंद्र सरकारच्या मालकीची.. जाणून घ्या, काय आहे कारण ?
- निवडणूक जिंकली तर योगी पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील, योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या टर्मबाबत अखिलेश यादव यांचे भाकित